ह्या संदर्भात माहीतीजालावरील सरकारी पान इथे आहे.
माझा एक प्रश्न आहे. हा अधिकार फक्त सरकारी कामकाजाकरीता आहे की खाजगी देखील?
उदा. मोबाईल कंपनी, क्रेडिट कार्ड कंपनी ह्यांना मी एखाद्या माहितीचा स्त्रोत मागू शकतो का? म्हणजे जर त्या कंपनीकडे जर माझी माहिती असेल तर ती त्यांना कोठून मिळाली असे मी विचारू शकतो का?