श्रावणी,
माझ्या आवडत्या पदार्थाची कृती !
ही चटणी बाजारातल्या कुठल्याही डोसा बरोबर मिळत नाही ! फक्त कोणी दाक्षिणात्य कुटुंबाकडे डोसा खायला गेलात तरच मिळेल. माटुंग्याचा काही दुकानांत तयार चटणी मिळते पण शोधावी लागते.
माधव कुळकर्णी.