मानसराव,
सावलीच प्रिय असणाऱ्यांनी, उन्हात पाऊल ठेऊ नये,अन 'धग' सोसवत नाही, त्यांनी सुरेश भटांच्या वाट्याला जाऊ नये !
अगदी खरे आहे हो.
आपला (सहमत) प्रवासी