लेखमालिका सुफळ संपूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन! लेखमालिका छानच झाली आहे.

आज दिलेल्या दुव्यांवरील छायाचित्रे अप्रतिम आहेत. ग्रँड कॅनियन, मॉन्युमेंट व्हॅली आणि ब्राईस कॅनियन लेख/छायाचित्रे आवडली.

आपला,
(प्रवासवर्णनवाचक) शशांक