एक उदाहरण
माझ्या गावचा रस्ता का दुरुस्त होत नाही?
कारण काहिही असू शकते
१) पैसे नाहित
२) क्ष माणसाची संमति मिळाली नाही......
पण प्रश्न असा आहे कि पुढे करायच काय? त्या माणसाकडे जाउन काका बघता का काय ते.....वगैरे विनवण्या करायच्या?
तात्पर्यः
लोकं इतकी निर्ढावली आहेत कि फाइल खुशाल देतील आणि म्हणतील करा काय हव ते.