पुत्ररत्नाच्या जन्मामुळे मनोगत वर फ़ार दिवस गैरहजेरी झाली त्याबद्दल प्रथम क्षमा.

वरील मते वाचुन मला आगदी धन्य वाटलं मानसीताईंन्नी सीतेला "बिचारी सीता" संबोधने तसं मनाला हुर लावुन जातं पण खरंच ती एक "स्त्री" होती म्हनुण बिचारी होती अस माझं मत आहे.

मुद्दा १. आग्नी परीक्षा ही केवळ सीतेसाठीच का झाली? वास्तवीक ती रामासाठी सुद्धा लाघु आसावयाल हवी होती. रामाचाही कोना वनकन्येशी संबध आलेला आसु शकतो, असा का संशय लोकांना आला नाही? इथे रामाने सीतेवर एक "स्त्री" म्हनुण आन्याय केला नाही का?

मुद्दा २. लेखकाने रामायनाच्या सुरवातीला सीता स्वयंवर लिहीले आहे. त्यात जो बाण सीतेने लहान आसताना उचलला होता तो रावण उचलु शकला नाही, कारण सीतेचे पावित्र येवढ होतं. पन काही वेळातच लेखक (वाल्मीकी) हे विसरले. आणि त्यानी सीताहरणाच्या वेळी सीतेला रावणाच्या खांद्यावर बसवली. म्हनजे सीतेने स्पर्ष केलेला बाण रावण उचलु शकत नाही पन संपुर्ण सीता तो सहज उचलु शकतो. हा कोनता न्याय?

नितिन