मृदुला,

कालच माहजूब करून पाहीले. (आणि खाल्लेही).

चवीला मस्तच झाले होते परंतु रवा भिजवण्यात कांही घोळ झाला असे वाटते. ( पाणी कमी पडले) त्यामुळे कृती प्रमाणे पोळी २५ ते ३० सें. मी. व्यासाची झाली नाही. त्यामुळे पहिला माहजूब लहान झाला. नंतर दोन गोळे एकत्र करून केले ते जरा जमले.

असो. अजून प्रयत्न केला पाहीजे.