जयदीपराव,
आधी वाचली होती तेंव्हाही आवडली होती, आताही आवडली. वरवर पाहता विनोदी असली तरी कवीच्या मनातील शल्य व्यक्त करण्यात यशस्वी झाली आहे असे वाटते.
आपला,
(मित्र(!)) शशांक