रोहिणीताई, मी करून पाहिले हे वडे, छान होतात. चवीला ही मस्त आणि कुरकुरीत होतात. मला वाटतं, आवडीनुसार डाळींचे प्रमाण बदलले तरी काही बिघडणार नाही.धन्यवाद.श्रावणी