देवदत्त,

हल्ली येथे 'डि एन डि' (डू नॉट डिस्टर्ब ऑर कॉल- डि एन सी) सर्व्हिस सुरू केली आहे. ह्यांत एकदा टाइम्स च्या ८८८८ वर डि एन डि असा लघु संदेश पाठवला की, हे (सेल्स) कॉल्स मोबाईल (भ्र.ध्व.) वर येत नाहीत. मी स्वतः त्याचा उपयोग घेत आहे. महिन्याला ३० रु. चे बिल येते पण हे पैसे युनिसेफ ला जातात (असा टाइम्स चा दावा आहे).  

दुसरा उपाय - मी इतक्या शांतपणे (?....!) फोन करणाऱ्याला समजावून सांगतो की, 'तो कसा मला व्यत्यय निर्माण करतोय' की, ते ऐकले की त्या माणसाचा परत फोनच येत नाही.