माधवराव,

नक्की कोणत्या शांत शब्दात समजावता ते सांगाल का? ते आम्हालाही उपयोगी पडेल.

आमचे एक स्नेही आहेत. दारावर एखादा विक्रेता आला आणि त्यांना जर का बोलायचे/वेळ नसेल तर ते 'शांतपणे' म्हणतात की "माझी मनस्थिती आता ठीक नाहीये, म्हणून तुम्ही जा!" आणि प्रत्येक वेळेस हे यशस्वी होते असा त्यांचा दावा आहे.