प्रभाकर काका,
मनोगत वर आज आल्या आल्या प्रतिसाद देत आहे..!!
रविवारी केशरी दूध करून बघितले.. माझ्या हातून जरा दाट झाले होते आणि मी एक केले थोडे दूध बाजूला काढून ठेवून मग त्यात जायफळ घालून बघितले.. ठीकच लागले.. जरा कडवट चव वाटली त्यामुळे मला फार काही आवडले नाही.. पण करून बघितल्यामुळे अंदाज तरी आला..!!
गार्गी.