एकदा एक हती डुलत डुलत चालला होता. जवळून एक मुंगी चालली होती. ती हत्तीला विचारते , ' हत्तीदादा , कुठे चालला '?
हत्ती म्हणाला . अग जपानला चाललोय. मी भारतातर्फ़े तिथे कुस्ती खेळायला जाणार आहे . पण तु कुठे चाललीस एवढा नट्टापट्टा करून '?
मुंगी म्हणाली , 'मी यु.एस .ला चालली आहे भारतातर्फ़े विश्वसुंदरी स्पर्धेत भाग घेण्यासाठी ' .