दाल फ्राय व जिरा फ्राय राईस - सोबत लिंबाचे खारटसे लोणचे- एखादी मिरची व पापड तळून - गुलाबी थंडीत एखाद्या उघड्या धाब्यावर बसून खायला मजा येते. -वाचतानाच तोंडाला पाणी सुटले !