श्रावणीताई,

ही चटणी मला खूप आवडते. आमच्या दाक्षिणात्य मित्राकडे खाल्ल्यापसून आमची सर्वात आवडती चटणी झाली. ह्याची इतकी सोपी कृती सांगितल्याबद्दल धन्यवाद!