श्रावणी,
तु म्हणतेस तसे डाळींचे प्रमाण बदलुन पहायला हरकत नाही, त्याप्रमाणे चवितही बदल होईल. मिश्र डाळींची धिरडीपण छान लागतात.
रोहिणी