माधवकाकांनी लिहिलंय त्याच्याशी सहमत आहे.
पण नुसता तळलेला पापड असण्यापेक्षा मसाला पापड असेल तर मजा आणखी वाढेल असं वाटतं. तसंच दही-बुंदी सारखे काहीतरी तोंडी लावणे म्हणून याबरोबर घेता येईल.
क.लो. अ.
--- संयुक्ता