अशी सर्वीस बंगळूर मध्ये आहे का असे मला विचारावे लागेल. माहितीबद्दल धन्यवाद.
दुसर उपायः मी ही असा प्रयत्न करायचो. पण प्रत्येक वेळी नवीन व्यक्ती असल्यास काय करणार. म्हणून मी विचार केला की जरा त्या कंपनीच्या पॉलिसी मध्ये बघावे.
पुन्हा, कामात व्यत्यय आल्यानंतर शांतपणे असे काही बोलणे आता तरी मला नाही जमत. एकदा ठीक आहे हो. परंतु कधी मोबाईल वाजतो कधी कार्यालयाचा फोन वाजतो.