कडवट चव आली म्हणजे जायफळाची मात्रा दुधाच्या मानाने जास्त झाली. जायफळ जास्त झाल्यास चव कडवट ही होते आणि गुंगीही (झोप) येते. अशा वेळी ड्रायव्हिंग करू नये. एखादे यंत्रही (त्यात टेबल फॅनही आला) 'हाताळू' नये.
जायफळ जास्त झाल्यावर त्यात जास्तीचे दूध मिसळून 'जायफळ इफेक्ट' कमी करता येईल.