व्व्वाऽऽऽ! डाळवडे केले, खाल्ले, ढेकरही दिला.

मस्त खुसखुशीत आणि चमचमीत झाले होते. नुसत्याच चण्याच्या डाळीचे (दक्षिण भारतीय पद्धतीचे) वडे कडकडीत होतात. पण हे मिश्र डाळींचे वडे अतिशय सुंदर झाले.

धन्यवाद.