विनोद आवडला.
मला नाही ही विटंबना वाटली. डमरू आणि गिटार दोन्ही वाद्ये आहेत. त्यातील कुठलेही वाजवल्याने विटंबना होत नाही.
हिन्दू धर्मात तेहतीस कोटी देव आहेत. त्या संकल्पनेनुसार प्रत्येक चल-अचल वस्तूत देव वास करीत असतो. प्रत्येक मानवा ठायी देखील ईश्वर वास करीत असतो. मनोगतावर, एकमेकांवर विनाकारण होणारे आरोप-प्रत्यारोपही ईश्वराची विटंबनाच मानावी लागेल. तेंव्हा इतक्या गंभीरतेने विनोदाकडे बघू नये ही विनंती.