मुंगी बाईक चालवत असते आणि हत्ती तिच्यामागे बसलेला असतो. दुर्दैवाने त्यांच्या ऍक्सिडेंट होतो आणि त्यात हती मरून जातो पण चालक असूनही मुंगी जिवंत रहाते. कसं काय?

..कारण तिने लोखंडी शिरस्त्राण ( हेल्मेट ) घातलेलं असतं. :D

एक मुंगी हत्ती येतोयसं बघून पट्टकन् दरवाजामागे जाऊन लपते. खुसपुसत दुसरी तिला कारण विचारते.. तर ती उत्तर देते..

.. मध्येच पाय घालून मला त्याला पाडायचं आहे. :))