इथे बंगळूर मध्ये डोसा, इडली खाऊन कंटाळा आलाय. मी अशी चटणी इथे खाल्ली असेल तरी मला बहुधा माहित नाही.
असो, खाऊन बघीन. नाही तर श्रावणीच्या हातच्या चटणीचीच चव घ्यावी लागेल बहुधा.
कधी मिळेल ग ?