सर्वोच्च न्यायालयाने गोहत्याबंदीबाबतचा गुजरात राज्य सरकाराचा १९९४ सालचा निर्णय आज़ कायम केला.

बातमी -

सकाळ

रेडिफ

ह्या निर्णयाचा राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवर तसेच पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल असे ज़ाणकारांचे म्हणणे आहे.

आपला
(गोभक्त) प्रवासी