गायीला किंवा कोणत्याही सजीवाला [वनस्पतीसुद्धा]  देवत्व द्या अगर देऊ नका , परंतु त्याची हत्या करू नका. एवढेच मागणे .   प्रत्येक चराचराकडून काहितरी शिकण्यासारखे असते हे मात्र नक्की.