अनु,
मांजरांचं आणि माक्जं कधी पटत नाही. म्हणजे मी त्यांना उचलायला जाते आणि ती लांब पळून जातात. पण तुझी कथा वाचताना मी त्या कथेचाच जणू एक भाग आहे असं वाटत होतं.खूपच सुंदर आणि हृदयस्पर्शी लिहिलयंस तू. मला फार्फार आवडली कथा.
--अदिती