छान गोष्ट. वाचताना सगळं काही नजरेसमोर उभे राहत होते. माणसांबद्दल बहुतांश प्राण्यांचे मत 'ही माणसांची जातच वाईट',''या माणसांच्या नादी लागू नकोस' असेच असावे बहुदा.
बघता बघता तिची दोन उमदी पिल्लं एकापाठोपाठ एक तिच्या डोळ्यासमोर गायब झाली.अजूनही ती त्या पिल्लाला शोधतेय. आणि मीही..
शेवट हेलावूनच गेला.
श्रावणी