माधव,
ही चटणी बनवायला इतकी सोप्पी आहे कि, माटुंग्याला जाऊन आणण्यापेक्षा घरात पटकन बनवू शकता. अगदी तुम्हीही बनवू शकाल अशी.
प्रवासी, विसोबा_खेचर,
अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
रोहिणीताई,तन्मयू
करून बघा. सांबार किंवा डाळ्याच्या चटणीपेक्षा छानच लागते. नक्कीच सोपी आहे. केल्यावर सांगा जमली का नाही ते ?
देवदत्त,
माझ्या हातची चटणी नक्की मिळेल, मी परत बंगलोरला आल्यानंतर. कि, तू येतोस इकडे ?
श्रावणी