अनुताई,

सुंदर अनुभवकथन. आवडले. मांजरांच्या मनातले विचार छानच शब्दबद्ध केले आहेत.

प्रभाकररावांच्या मी एक कावळा.... ची आठवण झाली.