अनुभवकथन आवडले
'असं काय बोलता रे? तिला काय कळतंय? तिला भूक लागल्यावर ती काय स्वतः दोन पोळ्या करुन घेणार का ओम मार्केटमधे दहा रुपये टाकून दूध विकत घेणार?'
'हो गं बाई! तुला माझ्यापेक्षा त्या मांजराचंच प्रेम जास्त. माणसापेक्षा मांजर झालो असतो तर बरं. '
हा हा, छान लेखन