अनुताई,
आपण लिहिले म्हणजे कथन छानच असणार पण थोडे लांबलचक वाटते. त्यामुळे अज़ून वाचून झाले नाही. एका पटलात मावेल एवढेच लेखन एका वेळी दिलेत तर आमच्यासारख्या आळशी वाचकांची सोय होईल.
ज़े मनात आले ते मोकळेपणाने आपल्याला सांगितले. रागावला नाहीत ना? मुद्दामच जाहीर प्रतिसादात लिहीत आहोत कारण ही विनंती आपल्यासाठी कमी आणि आपल्या लेखाहून अधिक - प्रचंड - अवाढव्य लांबीचे लेखन करणाऱ्या मनोगतींसाठी अधिक आहे. (कोणा विशिष्ट व्यक्तीकडे आमचा निर्देश नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.)
आपला
(आळशी) प्रवासी