माधव,
बरं तेलाच्या ऐवजी तूप घातले तर चालते का ह्या सगळ्या गोष्टींत?
'चालायला' ती काय सायकल आहे? (विसंगती) असो. माधव तू स्वतः चालणे वाढविलेस तर तेल, तूप दोन्ही चालेल.