मृदुला,
जिवंत गाईला मारून तिच्या निरुपयोगी भागांचे इंधन करतात? का काही कारणाने ज्या गाईंची हत्या झाली आहे त्यांचा उपयोग करतात?की मुद्दाम इंधनासाठी गोहत्येचे प्रमाण वाढले आहे?एक कुतुहल म्हणून त्या दुव्यावरून मला अधिक माहिती मिळाली नाही..