देव आहे असे सगळेच सांगतात. पण त्यांच्या म्हणण्याचा खरा अर्थ त्यांनाच कळत नाही. कोणीतरी सांगितले म्हणून ते पुढे चालत आलेले असते इतकेच. पण स्वतःला प्रचिती मात्र काहीच नसते.
छानच.
अष्टांगयोगाचा प्रवास व विश्लेषण आवडले.

श्रावणी