अनु लेख छान आहे, प्रतिसादातील काही तुला लागू नाही याची नोंद घे.

अवाढव्य लांबीचे लेखन करणाऱ्या मनोगतींसाठी अधिक आहे. (कोणा विशिष्ट व्यक्तीकडे आमचा निर्देश नाही ह्याची कृपया नोंद घ्यावी.)

छे हो प्रवासी, एका पटलात तर जेमतेम विषयाला सुरुवात होते, चला तर, 'प्रत्येकाने ती विशिष्ट व्यक्ती मी नाही 'असे म्हणून लांबलचक लेखन सुरु ठेवावेः)))
(मोठे लेखन प्रेमी) सुवर्णमयी

तीन वेळा 'पुढील पान'(पेज डाऊन) बटन दाबून जेवढे लेखन दिसते तेवढे वाचायला सोयीचे होते . पान संगणकावर येण्यासही सोयीचे होते असा माझा अनुभव आहे. मी जमेल तेव्हा या नियमाचे पालन करण्याचा प्रयत्न करते.