लेखकाने/लेखिकेने 'पालीची' ओढून-ओढून 'मगर' करण्याचा प्रयत्न करू नये. पण, समर्थनीय असेल तर, कथेच्या लांबीची धास्ती घेऊन मुद्दे फुलण्याआधीच आवरतेही घेऊ नयेत.

सहमत.

मुख्यतः आपली कथा पाल आहे की मगर आहे हे ओळखता आले पाहिजे. आणि मगच लेखनाचा प्रवास कोणत्या दिशेने चालला आहे आणि कोणत्या दिशेने होऊ नये ते कळेल. अर्थात समर्थनीय असूनही मगर फारच मोठी होत असेल तर भाग पाडण्याची सोय आहेच.

प्रस्तुत कथा फार लांब आहे असे वाटत नाही.