बरोबर माहिती आहे - म्हणूनच सिंगल/डबल/ट्रिपल रिफाइंड तेल तसेच सूर्यफुलाच्या बियांचे तेल मिळायला लागले. तुपात नुसता उष्मांकच (कॅलरीज) नाही तर फॅट्स (मेद) वाढवण्याची क्षमता तेलापेक्षा जास्त असते.