छान आहे लेख. मांजरीचे संवाद छान आहेत. नेहमीचीच वाक्ये मांजरीच्या तोंडी मजेशीर वाटतात. शेवट करूण आहे. लिखाणाच्या विशेष शैलीमुळे लेख वाचता वाचता कधी संपला कळत नाही.

इतर प्राणी/पक्ष्यांच्या तुलनेत मांजराचा संबंध जास्त येतो, कदाचित घरात बिनधास्त वावराची मोकळीक असल्यामुळे असेल. मांजरांविषयी विशेष प्रेम वाटत नसले तरी त्याला अपवाद गारफील्डचा (व्यंगचित्रे आणि चित्रपट). कॅट्स ऍण्ड डॉग्ज सारखे चित्रपटही पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. (पूर्ण पाहता आले नाही तर ट्रेलर पाहू शकतो)

आपला,
(प्राणिमित्र) शशांक