मसूर डाळ वापरतात हे माहीत होते. मी इकडे करताना मसूर डाळच वापरतो. पण इकडच्या टोमॅटो प्युरीमुळे जरा अधिकच लालसर रंग येतो असे वाटते. सुक्या लाल मिरच्या सगळ्यात उत्तम, पण नसतील तर ओल्या मिरचीनंही काम साधता येते.