माझ्या मते प्रवासी महोदयांचा मूळ मुद्दा एकूण कथेची लांबी हा नसून विषयाच्या चघळण्यावर असावा कीर्तन व कथा ह्यांत फरक तो हाच आहे. कीर्तनकार एखादा छोटासा प्रसंग चावून चावून त्याचा चोथा होईपर्यंत समजवण्याचा प्रयत्न करतो. तर कथाकार प्रसंगाला महत्त्व न देता, आशय व भावना वाचकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.

सहमत.

रटाळ लेखनामुळे वाचक कथेपासून दूर जाईल ह्याची जाणीव आपण नाही ठेवली तर उरले सुरलेले कथा-वाचकही दूर जातील.

सहमत.