प्रभाकरकाका,

बरोबर आहे तुमचे.. जायफळ जास्ती झाले होते..  पण तुम्ही सांगितल्या प्रमाणे अधिक दूध घालायला हवे होते नंतर ..असो.. बाकी जास्ती जायफळा मुळे झोप येते हे माहितच होते...पण तुम्ही ज्या टीपा दिल्या आहेत त्या खरेच ध्यानात घेण्याजोग्या आहेत ...!!!

गार्गी.