खूप आवडले, पावसात कुडकुडणारे पिल्लाचे वर्णन वाचून गलबलून आले, वाटले,आपणच जाऊन त्याला उचलून आणावे आत. अनिकेत