जीएस,

आपली अजून एक कथा आज मिळाली जी वाचायची राहून गेली होती.  

अप्रतिम लेखनातून वाचकाला हवे ते नेमके द्यायची कला आपल्या लेखनांत दिसून येते.

आपल्या कथेतले कुठेही रेंगाळत न चालणारे कथानक, पात्रांचा एकमेकांशी असलेला ताळमेळ व सुसंवाद व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कथेचा शेवट हे वाचनाचा निखळ आनंद देणारे असते.

कोणतेही काम मन लावून केले की त्याचे फळ अपेक्षेप्रमाणेच मिळते हे आपल्या कथा वाचून पटते.

परत एकदा धन्यवाद.