मला अजून मनोगत वापरण्याची तितकीशी सवय झालेली नाही. सरावाने होईल नक्कीच. चुकुन कथेमध्ये अंर्तभाव केला गेला. लक्षात आणून दिल्याबद्द्ल धन्यवाद आणि प्रतिसादाबद्द्ल सुद्धा.