अनु,
छान लिहिले आहेस. मांजराचा आणि माझा अगदी घनिष्ठ संबंध असल्यामुळेही असेल, पण कथा मनाला चटका लावून गेली. अनेक पिलांना जन्म देऊनही काही ना काही कारणाने एकही पिलू जगले नाही अशी एक मांजर मी ही २ वर्षे अनुभवली होती. त्या मांजरीची आठवण ताजी झाली.