ह्या मालिकेला ज्यांनी जाहीर वा व्यं. नि ने प्रतिसाद दिले, वेळोवेळी लेखनास उपयुक्त अशा सूचना केल्या किंवा शंका विचारल्या त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
काहींना वेळेअभावी प्रतिसाद देणे शक्य होत नाही याची मला जाणीव आहे. त्यामुळे त्या सर्व वाचकांचेही वेळात वेळ काढून वाचन केले यासाठी मी आभारी आहे.

प्रशासकांनी वेळोवेळी प्रकाशित भागांची जोडणी केली त्यासाठी त्यांचे आभार मानते.