संस्कृत मधील एक श्लोक आहे ज्याचा अर्थ - हे गोमाते आम्हाला दूध दे ज्याच्यावर आमचे शरीर धष्टपुष्ट होईल, आम्हाला बैल दे ज्याने आम्ही ही भूमी सुजलाम बनवू  - असा काहीसा आहे - कुणास ठाऊक आहे का ?