अपघात अचानकच होतात. खरं पाहता मागच्या पीएम्टीची भीती घेतली नसती तर कदाचीत अपघात टळला असता. अर्थात, अपघात घडून गेल्या नंतर आणि अपघातात सापडलेला पक्ष नसल्यामुळे अशी अनेक विश्लेषणे आरामात बसून करता येतात...
अनुभवकथन बाकी उत्कंठावर्धक झाले आहे.
अभिनंदन.