अंजूताई,
छान आहे हो अनुभवकथन. लिहीत ज़ा अधुनमधुन. मनोगतावर नवीन असलात तरी अगदी सफाईदार लेखन आहे.
आपल्या ज़ोडीदाराला अहोज़ाहो असे आदरार्थी संबोधणारे लोक अज़ून आहेत हे वाचून आनंद वाटला.
आपला (आदरवादी) प्रवासी