अंजू, छान अनुभवकथन, पुढील लेखनास शुभेच्छा.पुन्हा पोटात धस्स !! म्हटलं ''नको'' आपली लोकलचं बरी...
हा हा.

बाकी लेखातील अहो जाहो आणि प्रवासींचा प्रतिसाद वाचून एक गोष्ट आठवली. एका मुलीने आपला पत्नीचा उल्लेख आदरार्थीच करणारा जोडीदार हवा अशी जाहिरात दिली होती म्हणे.
बाकी प्रवासींना फक्त संबोधन आदरार्थी असे म्हणायचे आहे ना? नाही
आदरार्थी संबोधन आणि प्रत्यक्षात आदर देणे या गोष्टी वेगळ्या होऊ शकतात. जसे हे आले आमचे युवराज! आपल्या चार वेळा बारावीची वाऱ्या करणाऱ्या मुलाकडे पाहून नाना म्हणाले.